17.9 C
PUNE, IN
Sunday, January 19, 2020

Tag: trailor

“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई - इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी "द बॉडी' हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या...

अक्षयच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई - बॉलीूवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमारने या वर्षी सलग एकापाठोपाठ एक...

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई - बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा...

‘पानिपत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई - ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे....

‘चुलबूल पांडे’ २० डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पहा ट्रेलर

मुंबई - बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खानचा बाहुप्रतीक्षित दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चलबुल पांडेची...

‘पागलपंती’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

मुंबई – 'पागलपंती' या आगामी चित्रपटातील कालाकारंचे लूक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असून यामध्ये...

‘मोतीचुर चकनाचूर’च पहिल पोस्टर प्रदर्शित, नवाज-अथियाची जोडी पहिल्यांदाच एकत्र

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी त्यांच्या आगामी मोतीचूर चकनाचूर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...

‘इश्क में मरूंगा भी और मारूंगा भी’..मरजावा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या मरजावां चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत....

‘लाल कप्तान’ चा ट्रेलर प्रदर्शित, नागा साधूच्या भूमिकेत सैफ

मुंबई - बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात...

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘घोस्ट’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. '१९२०' आणि 'हाँटेड' यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन...

सस्पेन्स आणि कॉमेडीचा संगम असलेल्या ‘लूटकेसचा’ ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - राजेश कृष्णन दिग्दर्शित लूटकेस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पहायला मिळतेय. अनेक...

‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाचा ट्रेलर १८ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मुंबई - आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या 'सैरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!