Pune: उन्हाच्या चटक्याने पर्यटकांची दमछाक; कात्रज येथील प्राणी संग्रहालयात येणाऱ्यांची संख्या रोडावली
पुणे - वाढत्या उन्हाच्या चटक्याचा फटका महापालिकेच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयालाही बसला असून उन्हामुळे सुट्टीत प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या २० ...