बाजारात ‘लाल चिखल’; पुण्यात टोमॅटोला नीचांकी भाव मार्केटयार्डात तब्बल 12 हजार पेटी आवक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाव निम्म्यावर प्रभात वृत्तसेवा 3 months ago