Browsing Tag

toll naka

मोफत फास्टॅगची घोषणा वाऱ्यावर; वाहनचालकांचे हाल

पुणे - ऑनलाइन पद्धतीने टोल वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील 15 दिवस वाहनधारकांना फास्टॅग मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुणे विभागातील वाहनधारक यापासून वंचित राहात आहेत. याबाबत…
Read More...

टोलचा झोल सुटण्याच्या टप्प्यात

खेड-शिवापूर टोलनाका : स्थानिकांना मिळणार सवलत जिल्हाधिकाऱ्यांच्या "एनएचएआय' आणि रिलायन्स कंपनीला सूचना येत्या रविवारी सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा मात्र कायम पुणे - पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर अतिरिक्त…
Read More...

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर बेकायदा टोलवसुली

टोलनाका हटविण्यासाठी कृती समिती आक्रमक मागील सात वर्षांपासून नागरिकांची लूट सुरू पुणे - मुदत उलटूनही पुणे-सातारा रस्त्याचे काम अर्धवट ठेवणाऱ्या कंपनीकडून मागील सात वर्षांपासून खेड शिवापूर टोलनाक्‍यावर वसुली केली जात आहे. अगदी…
Read More...

‘फास्ट’, नव्हे ‘स्लो टॅग’!

अडचणींचा डोंगर : टोलनाक्‍यांवरील यंत्रणा कूचकामी पुणे - राष्ट्रीय महामार्गांवरील सर्वच टोलनाक्‍यांवर "फास्टॅग' सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, अनेक वाहनांना "फास्टॅग' लावलेला असताना कित्येकदा तो स्कॅन न झाल्याने वाहनचालकांना रोख रक्कम…
Read More...

आनेवाडी टोल नाक्‍यावर आ. शिवेंद्रराजेंचे ठिय्या आंदोलन

सातारा/भुईंज - सातारा-पुणे मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, राष्ट्रीय महामार्गावर सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, या मागणीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आनेवाडी टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दोन…
Read More...

टोल चुकविण्यासाठी अधिकारांचा गैरवापर

मोहसिन संदे दिवसाकाठी 200 वाहने चुकवितात कर; वाहनधारक व कर्मचाऱ्यांमध्ये रोजच होते वादावादी कोपर्डे हवेली  - टोलनाक्‍यावर घेतली जाणारी टोलची रक्कम अधिकृत असते. पण ती चुकविण्यासाठी बनावट शासकीय बोर्ड लावण्याचा फंडा वाढला आहे. तसेच…
Read More...

जगण्याचे संकट असताना विक्रेत्यांकडे हप्त्याची मागणी

मयूर सोनावणे आनेवाडी टोलनाक्‍यावरील प्रकार, विक्री सुरू करण्यासाठी ठराविक रक्कम देण्याचा ठेकेदाराचा फतवा सातारा - आनेवाडी टोल नाक्‍यावरील विक्रेत्यांची विक्री बंद असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच विक्री…
Read More...

रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली

पुणे -"बांधा, वापरा आणि हस्तांतर करा' (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच त्या रस्त्यावर टोलवसुली केली जाते. मात्र, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील "मिसिंग लिंक'चे काम पूर्ण होण्याआधीच या ठिकाणी…
Read More...

पुणे-सातारा मार्गावर टोलधाड!

टोलच्या रकमेत 5 रुपये ते 35 रुपयांनी वाढ : आजपासून होणार अंमलबजावणी पुणे - पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्‍यावर आकारण्यात येणाऱ्या टोलच्या रक्कमेत वाढ होणार असून उद्यापासून (दि.1) ही दरवाढ लागू होणार…
Read More...