Browsing Tag

timetable

#T20WorldCup : २१ फेब्रुवारीपासून महिला टी-२० विश्वचषक; पाहा संपूर्ण वेळापत्रक..

मेलबर्न : २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान आॅस्ट्रेलियामध्ये महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ष २०२० च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना भारत आणि…

टीईटी परीक्षेचा मुहूर्त ठरला

परीक्षा 19 जानेवारीला पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले. टीईटी परीक्षा आता 19 जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे…

दहावी बारावीच्या परीक्षांच वेळापत्रक जाहीर

मुंबई - दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या…

इलेक्‍ट्रिक वाहन वेळापत्रकाला विरोध

बजाज ऑटो व टीव्हीएस मोटर्सने दंड थोपटले नवी दिल्ली - नीती आयोगाने परंपरागत इंधनावरील दुचाकी आणि तीनचाकी वाहने 2025 पर्यंत पूर्णतः बाद करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे. ही बाब अनावश्‍यक आहे, त्याचबरोबर सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करणे…

पुणे – इंद्रायणी एक्‍स्प्रेसच्या वेळेत बदलाच्या हालचाली

पुणे - मुंबई ते सोलापूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंद्रायणी एक्‍सप्रेसची (22105) वेळ बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बदलणाऱ्या वेळेमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. मुंबई…

प्राध्यापक वेतननिश्‍चिती वेळापत्रक जाहीर

पुणे - विद्यापीठे आणि विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्‍चितीबाबत उच्च शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शिक्षकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन…

पुणे – यंदा 95 टक्‍के गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या

पुणे - पुणे ते लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या वेळेत धावत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येतात. परंतु, या मार्गावरील सुमारे 95 टक्‍के गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. यापुढेही हे…

पुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

25 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत पुणे - शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25 टक्‍क्‍यांवरील राखीव कोट्यातील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण…

पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत बदल

शिष्यवृत्ती व सैनिकी शाळांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 24 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या…