केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील निवेदन घेऊन फाडणारे तृणमूल खासदार शांतनु सेन निलंबित
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातून निवेदनाचा कागद हिसकावून घेऊन फाडणाऱ्या तृणमूल खासदार शांतनु सेन यांच्यावर निलंबनाची ...