Supriya Sule | “जर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे…”, पंकजा मुंडेंबाबत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
सोलापूर - राजकारणात सभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा नेते मंडळी असं काही तरी बोलून जातात की, त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा सर्वत्र ...