‘वाड्यांबाबत अभिप्राय देणाऱ्यांना निलंबित करा’; आमदार टिंगरे यांची चौकशीची मागणी
नागपूर : 'पुणे शहराच्या मध्यभागात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली' जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करण्याचा घाट घालून कोट्यवधी रुपयांचे हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) ...