Chhattisgarh | स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात फडकवला तिरंगा
Chhattisgarh | सुकमा जिल्हा हा नक्षलवाद्यांच्या पीएलजीए बटालियनचा बालेकिल्ला मानला जातो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या पूर्वती गावात रविवारी ...