OpenAIवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भारतीय इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, अवघ्या 26 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Suchir Balaji | चॅटजीपीटी मेकर ओपनएआयचे व्हिसलब्लोअर सुचीर बालाजी सॅन फ्रान्सिस्कोमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. ओपनएआयवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ...