Stock Market Closing : अदानी प्रकरणाचा शेअर बाजाराला फटका! सेन्सेक्स 422 अंकांनी घसरला, निफ्टी 23350 च्या खाली
Stock Market Closing : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर यूएसमध्ये कथित लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप झाल्यानंतर अदानी समूहाच्या समभागांमध्ये ...