अर्थजगत! मारुतीची मेड इन इंडिया कार जपानमध्ये, लघु उद्योगासाठी कर्ज हमीची नवी योजना, पोलादाची आयात रोखण्याची गरज, घरांच्या दरात फक्त चार टक्के वाढ शक्य…
नवी दिल्ली - मारुती सुझुकी इंडियाच्या भारतातील प्रकल्पात तयार झालेली जिमी ही पाच दरवाजाची कार जपानच्या बाजारपेठेत सादर करण्यात आली. ...