विधानसभा निवडणूक: राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रीय; महिनाभरात ९२३ गुन्ह्यांची नोंद, ८४३ जणांना अटक
पुणे - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय झाला आहे. प्रशासनाने गेल्या महिनाभरात ९२३ गुन्हे नोंदविण्यात ...