Browsing Tag

st buses

एसटीकडून ‘प्रवासी वाढवा अभियान’

पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत एसटी महामंडळाने "प्रवासी वाढवा अभियान' हाती घेतले आहे. या कालावधीत…

द्रुतगती मार्गावरील टोल दरवाढीमुळे एस.टी.ला फटका

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 1 एप्रिलपासून टोल दरवाढ होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर धावणाऱ्या एस.टी.ला एका फेरीसाठी 122 रुपये जादा मोजावे लागणार असल्याने आता 797 रुपये टोल द्यावा लागणार आहे. परिणामी, एस.टी. महामंडळाला वर्षाला 4…

एसटी महामंडळाचाही पर्यावरणपूरकतेचा नारा

पुण्याहून 4 शहरांसाठी ई-बस लवकरच सुरू होणार पुणे - पर्यावरणपूरक प्रवासासाठी एस.टी. महामंडळाच्या ई-बस लवकरच संचलनात येणार आहेत. पुणे शहरापासून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाददरम्यान या बसेस धावणार आहेत. याबाबत सोमवारी पुणे विभागीय…

एसटीच्या ‘नास्ता’ थांब्याचा प्रवाशांना भुर्दंड

लांब पल्ल्याच्या संचलनादरम्यान जेवणासाठी ठरवून दिलेल्या हॉटेल्सना बगल अनधिकृतपणे महागड्या हॉटेलवर थांबवत असल्याचे प्रकार समोर पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लांब पल्ल्याच्या संचलनादरम्यान प्रवाशांना…

रजा नको, परिपत्रक आवरा

एस.टी. कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस रजा घेण्याचा फतवा : वेतनही कापणार पुणे - एस.टी. कर्मचाऱ्यांना रजेसाठी जाचक-अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. चालक-वाहकांसह सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी एक-दोन दिवसांच्या रजेसाठी सलग तीन दिवस रजा घ्यावी. तसेच,…

आगारात बसून कळणार ‘लालपरी’चे लोकेशन

व्हीटीएस यंत्रणा : प्रवाशांसाठी वल्लभनगर आगारात बसविण्यात येणार पीआयएस सिस्टम पिंपरी - राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वल्लभनगर आगारातून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आगारात बसचे लोकेशन (ठिकाण) व बसची अचूक वेळ समजणार आहे.…

एसटी अधिकारी पदाची 17 मेपासून परीक्षा

आचारसंहिता शिथील झाल्याने दिलासा पुणे - एसटीचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी वर्ग एक आणि दोन मधील अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार…

पुणे – एसटी गाड्यांचे पार्किंग साखर संकुल परिसरात

पुणे - शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर डेपोतील एसटीच्या गाड्यांचे पार्किंग साखर संकुलच्या परिसरामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर सारख्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. यामुळे या…

पुणे – वाहक पदासाठी चक्‍क द्विपदवीधर उमेदवार!

बेरोजगारीचे दाहक वास्तव एसटी भरतीमुळे उजेडात पुणे - राज्यातील बेरोजगारांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे, याचे दाहक वास्तव पुन्हा एकदा उजेडात आले आहे. एसटी महामंडळाने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेच्या 5 हजार पदांसाठी तब्बल सव्वा लाख…