भारताकडून पहिल्यांदा पराभव झालेला नाही, हे सर्व चालूच असते – पाक कर्णधार
नवी दिल्ली - भारताविरुद्ध सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी अजूनही आपल्या संघावर नाराज आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदच्या वक्तव्याने पाक क्रिकेटप्रेमींचा ...