Browsing Tag

spare part

नामुष्की! स्पेअरपार्टअभावी 60 बसेस बंद

पीएमपीची अवस्था सुधारणार तरी कधी? पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यातील सुमारे 60 बसेसचे संचलन बंद करण्यात आले आहे. स्पेअरपार्ट उपलब्ध होत नसल्याने बसेस बंद ठेवण्याची नामुष्की पीएमपी प्रशासनावर ओढावली आहे.…