मल्लिकार्जून खरगेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार;सोनिया गांधी म्हणाल्या,’आता मी जबाबदारीतून मुक्त झाले’
नवी दिल्ली - ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी औपचारिकपणे काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. सोनिया गांधींशिवाय राहुल गांधी ...