Priyanka Chaturvedi : “आम्ही समाजवादी पक्षाच्या विरोधात बोललो नाही”; प्रियंका चतुर्वेदी यांचा खुलासा
Priyanka Chaturvedi - शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ...