“मोदींनी गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोट्यवधी लोकांना घरबसे अन् आळशी केले” ; ठाकरे गटाची मोदींवर टीका
Uddhav Thackeray On PM Modi । सध्या दिल्लीत संसदीय अधिवेशनाच्या संपलेल्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची भाषणं झाली. ...