Browsing Tag

skymet

येत्या 24 तासांत राज्यात थंडीची लाट

तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरण्याचा स्कायमेटने वर्तविला अंदाज पुणे - उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट होणार असून, येत्या 24 तासांत राज्यात थंडी वाढणार आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये…

कयारनंतर ‘माहा’ चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धोका; आणखी पाऊस कोसळणार

पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. परंतु, आता कयार नंतर हा चक्रीवादळ 'माहा'चाही कोकण किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ माहामुळे अलीकडे…

विदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता

पुणे -  ऋतुचक्रानुसार सध्याचे वातावरण म्हणजे ऑक्‍टोबर हीटचा जोर थोडा कमी होऊन थंडीची चाहूल देणारा असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. ही स्थिती कायम राहणार असून मुंबईत हलक्या सरी तर विदर्भातील…

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई - मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे.…

पुढील महिन्यात धो-धो बरसणार

पुणे - जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार बरसल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्‍यता स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने व्यक्त केली आहे. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने राज्यासह देशात सर्वत्र चांगली बरसात केली. सांगली, कोल्हापूरसह…

२६ जुलैला मुंबईत पुन्हा होणार अतिवृष्टी?

मुंबई - जुलैच्या सुरुवातीला पावसाने मुंबईची त्रेधा तिरपिट उडवून दिली होती. यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र पाणी साचून रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने संपूर्णपणे पाण्याखाली गेली असून…

यंदा हवामान राहणार मेहेरबान!

'स्कायमेट'कडून दिलाशाची फुंकर पुणे - हिवाळ्याच्या अखेरपासूनच दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना "स्कायमेट' या हवामानविषयक संस्थेने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मान्सून अर्थात मोसमी पावसाचे प्रमाण…