रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत देणार : मुख्यमंत्री
नुकसानभरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. ...