ओडिशा: सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात वणवा पेटला;आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न मागच्या आठ दिवसापासून उद्यानात धुमसते आग ;प्रकाश जावडेकरांनी मागितला अहवाल प्रभात वृत्तसेवा 2 months ago