“सिद्धू यांची पाकिस्तानशी मैत्री त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही”
चंडीगढ - पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नवे मुख्यमंत्री ...