सातारा : दोन ‘महत्वपूर्ण’ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्यात भेट; तर्कवितर्कांना उधाण
सातारा ( प्रतिनिधी ) - भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील ...