BIG BREAKING : ठाकरे गटाला मोठा धक्का! सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढे जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये सात सदस्यीय खडंपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे ...