chhatrapati shivaji maharaj smarak : शरद पवार गटाचे उद्या ‘शिवस्मारका’साठी आंदोलन; 8 वर्षे उलटूनही काम सुरू नाही !
chhatrapati shivaji maharaj smarak - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी शिवस्मारकाच्या "जलपूजनाचा" सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. ...