Pune : हत्तीवरून आमदाराची मिरवणूक काढणं आलं अंगलट; कार्यक्रमाच्या संयोजकांसह सांगलीतल्या देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल
पुणेः विधानसभा निवडणुकीत भोर, मुळशी, वेल्हा (राजगड) विधानसभा मतदार संघातून शंकर मांडेकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभेचे यश ...