पाणबुड्या, जहाजांवर मारा करणारे हंटर हेलिकॉप्टर भारताला देण्यास अमेरिकेची मंजुरी
नवी दिल्ली - पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम असलेले 'एचएच ६० 'रोमियो' सी हॉक' हेलिकॉप्टरच्या विक्रीला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ...