“दुसऱ्या लाटेत गंगा नदी ‘मृतदेह टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड’ झाली होती”; स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा अजब दावा
नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये देशाला हादरून सोडणारी घटना घडली ती म्हणजे गंगा नदीत शेकडो मृतदेह तरंगले होते.याच ...