फिनफ्लुएन्सर्स सेबीच्या रडारवर, शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक सल्ला देण्यावर बंदी, लागू केले ‘हे’ नवीन नियम
SEBI Ban on Finfluencers: भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अनेकजण अपुरे ज्ञान असतानाही बाजारात प्रचंड मोठी ...