25.2 C
PUNE, IN
Tuesday, November 12, 2019

Tag: school

पोषण आहार गैरकारभाराची खिचडी बंद

भरारी पथकांचा "वॉच' : योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न, अहवालही बंधनकारक पुणे - राज्यातील शालेय पोषण आहार योजनेबाबत दिवसेंदिवस तक्रारी...

बारामतीत ‘आशा’कडून 66 शालाबाह्य मुले शाळेत दाखल

बारामती - बारामती तालुक्‍यात एका महिन्यात 66 शालाबाह्य मुले सापडली असून त्यांना स्थलांतरित व शालाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या "आशा'...

आदिवासी शाळेतील धान्यात पालीची विष्ठा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर : संबंधितांवर कारवाईची पालकांची मागणी भीमाशंकर - आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव येथील आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील...

… तर कारंडे-पिंगळे वस्ती शाळेला टाळे

यवत - भांडगाव (ता. दौंड) च्या हद्दीत असलेल्या कारंडे-पिंगळे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका अध्यापनाचे काम...

शासनादेशाला राज्यातील शाळांचा खो

पुणे - राज्य शासनाच्या शाळासिद्धी कार्यक्रमाअंतर्गत शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी राज्यातील 5...

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे प्रयत्न

पुणे - शालेय विद्यार्थी वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्हा स्कूल बस सुरक्षितता...

ग्रामीण भागात शाळांमध्ये ‘सायकल बॅक’ उपक्रम

वाल्हे - येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामधील विद्यार्थ्यांना पुणे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या वतीने नऊ सायकलींचे...

#Wari2019 : सोमेश्वरनगरीत बालदिंडी व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

बारामती (सोमेश्वर) - पुणे व विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम सीबीएसी स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची वारी,...

शिक्षणासाठी विद्यार्थी पुन्हा ‘माहेरी’

जिल्हा परिषदांच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उंचावला : 94 हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश - डॉ. राजू गुरव पुणे - राज्यातील खासगी...

शाळांचे अग्निरोधक लेखापरीक्षण करा

पुणे - सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाच्या इमारतीच्या लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि खासगी संस्थांच्या...

दप्तरांचे ओझे तपासण्यासाठी आता राज्यभर मोहीम

शाळांनी योग्य उपाययोजना राबविण्याची गरज : शिक्षण विभाग घेणार अधिकाऱ्यांची बैठक पुणे - शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या...

शालार्थ प्रणालीत नाव नसल्यास मुख्याध्यापक गोत्यात

पुणे - शालार्थ प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे न नोंदविल्याने त्यांचे वेतन न निघाल्यास त्याला संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना...

पुणे – दुर्घटनेनंतर सर्व शिक्षा अभियान जागे होणार का?

धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीला मंजुरी मिळेना : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पुणे - जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक...

पुणे – महाविद्यालये, की पार्किंग वसुलीचे अड्डे?

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग मोफत असावे, अशी मागणी...

शाळांच्या 865 वर्गखोल्या ‘डेंजर’ झोनमध्ये

दुरुस्तीसाठी 69 कोटी 20 लाख रु. खर्च अपेक्षित : प्रस्ताव "सर्व शिक्षण अभियाना'कडे पाठविला पुणे - जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या...

शालेय साहित्य खरेदीची सक्‍ती नको

- दत्तात्रय गायकवाड प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळेमधून ओळखपत्र, दप्तर, वह्या, व्यवसायमाला, इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची अनेक वर्षांपासूनची सक्‍ती थांबणार...

गरजूंना शालेय साहित्य वाटप  ; शिवसमर्थ प्रतिष्ठाणचा उपक्रम

पुणे  : सिंहगड रस्ता परिसरातील होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिवसमर्थ प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील शेवटच्या...

शैक्षणिक संस्थांना रिक्तपदांची माहिती भरणे बंधनकारक

पुणे - उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यकक्षेतील शैक्षणिक संस्थांना शासनाच्या पोर्टलवर रिक्तपदांची माहिती भरण्यासाठी येत्या 25 जूनपर्यंत मुदत देण्यात आली...

पुणे – शाळांमधील क्रीडांगणे गायब

- डॉ. राजू गुरव पुणे - शहरातील शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करतात. मात्र, त्या तुलनेत आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यासाठी...

पुणे – शिक्षकच नाहीत, मग विद्यार्थी येणार कसे?

शाळांप्रश्‍नी सर्वपक्षीय नगरसेवकांचा मुख्यसभेत सवाल पुणे - महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशा परिस्थितीत विद्यार्थी येणार...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!