Pune District | महाविकास आघाडीत बांधलेली व्रजमुठ कायम ठेवत पुढील निवडणुका लढण्यासाठी सज्ज – सत्यशिल शेरकर
ओझर :- जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीत मनापासून काम केलेले आहे, मतदारांचा कौल मान्य आहे, ...