Browsing Tag

satara news

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर “देऊळ बंद’

संसर्गाच्या धास्तीने मंदिरेही बंद चीनपासून सुरु झालेल्या करोना या विषाणूच्या संसर्गाने जगभरातील देशांना वेढा दिला असून करोनाचे लोण भारतातही पसरले आहे. विशेष म्हणजे देशात करोनाचे सर्वाधिक 49 रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत.…

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाचगणी पालिका सतर्क

हॉटेल, पॉइंटस्‌, टेबल लॅंड बंद; पर्यटकांची तपासणी होणार पाचगणी (प्रतिनिधी) - करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीत पालिका प्रशासन सतर्क झाले असून करोनाबाबत जनजागृती, प्रवेश कर नाक्‍यांवर आरोग्य पथकाची…

सातारा जिल्हा परिषदेत नागरिकांना प्रवेश बंदी

कार्यालयांमध्ये फक्त अधिकारी, कर्मचारीच; करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय सातारा  (प्रतिनिधी) - करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून अतितातडीचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी…

नगरसेवक पावसकर यांना अपात्र करा

स्मिता हुलवान; जिल्हाधिकाऱ्यांसह महिला आयोगाकडे तक्रार कराड  (प्रतिनिधी) - कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसेवक विनायक पावसकर यांनी महिला सदस्यांना उद्देशून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेरेबाजी केली. यापूर्वीच्या सभांमध्येही महिलांना…

एसटीत प्रवाशांसाठी “झिकझॅक’ आसनव्यवस्था

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा आगाराचा निर्णय सातारा  (प्रतिनिधी) - करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय आस्थापना आपापल्या परीने काळजी घेत आहे. सातारा एसटी आगाराने प्रवाशांसाठी एसटी प्रवासात झिकझॅक आसनव्यवस्था सक्तीची केली आहे.…

साताऱ्यात करोनाचे दोन संशयित रुग्ण

सातारा - परदेशातून प्रवास करून आलेल्या दोन तरुणांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, २९ वर्षीय तरुण शारजाह (युएई) येथून प्रवास भारतात परतला…

धास्ती “करोना’ची अन्‌ प्रबळ इच्छाशक्ती कर्तव्यपूर्तीची

प्रशांत जाधव पोलीस दलाची कसरत; करोनाच्या लढाईत स्वत:च्या जीवापेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ सातारा - सातारा जिल्हा पोलीस म्हणजे धाडसाचा उत्तम नमुना. आजही कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार आहेत. "करोना'शी लढताना थोडेसे बिचकल्यासारखे झाले तरी…

कोरोनाशी लढण्यासाठी सातारा पोलीस सज्ज – पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते 

सातारा - देशभरासह राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले असून या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्यातील पुणे शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून पुण्यालाच लागून असलेल्या सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या…

माजगाव येथील अपघातात दोघांचा मृत्यू

चाफळ : चाफळ (ता. पाटण) विभागातील माजगाव येथील शिवमंदिर परिसरात ऊसाचा ट्रॅक्टर आणि दुचाकी यांची धडक जोरदार धडक झाली. या अपघातात अरविंद निवृत्ती रोकडे (वय 52) आणि दिलीप तुकाराम मस्कर (वय 54, दोघही रा. नाणेगाव खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला.…

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे यांची फेरनिवड

फलटण - महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 2016…