संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार; विश्वस्त मंडळाचा निर्णय जाहीर
उरुळी कांचन - ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरळी कांचन (ता. हवेली) गावात परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार आहे. असे पालखी सोहळ्याच्या ...