Browsing Tag

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi

#Video : ठाकुरबुवा येथे माऊलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात संपन्न

सोलापूर - माऊली, माऊली’चा गगनभेदी जयघोष, आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण आज सकाळी 9 वाजता ठाकूर बुवा समाधी येथे पार पडले. यावेळी अश्‍वांची चित्तथरारक धाव आणि त्यांच्यातील…