“हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला?, त्यांना हिंदुत्व आम्ही शिकवलं” ; संजय राऊतांची भाजपवर टीका, सावरकरांचाही केला उल्लेख
Sanjay Raut on BJP | मुंबईतील दादरच्या 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आलीय. आता या प्रकरणावरून ...