संसदेत पकडलेल्या ‘नीलम’च्या समर्थनार्थ उतरला ‘संयुक्त किसान मोर्चा’, सुटकेची मागणी
parliament security breach - संसदेच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी बुधवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान प्रेक्षकांच्या गॅलरीतून दोन जणांनी चेंबरमध्ये उडी घेतल्याने उघडकीस आली. ...