Browsing Tag

samajwadi party

मोठ्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं-अबु आझमी

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचे नाटक आता शेवटच्या अंकाकडे वळताना दिसत आहे. त्यातच आता मोठ्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केले असल्याचे वक्‍तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी…

आझम खान यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्‍तव्यावर मागितली माफी

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदार रमा देवी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्याची आज लोकसभेत माफी मागितली आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच आझम खान यांनी लोकसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू…

आझम खान यांचे शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगा

भाजपा नेते आफताब अडवाणी यांचे वादग्रस्त वक्‍तव्य नवी दिल्ली : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. गुरुवारी आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची…

कर्नाटक-गोव्याच्या राजकारणावरून विरोधकांचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली : देशातील राजकारणात सध्या एका पाठोपाठ एक भूकंप होताना दिसत आहेत. कर्नाटकचा सत्तासंघर्ष सुरू असतानाच गोव्यातील कॉंग्रेस आमदारांनी पक्षाचे राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, या परिस्थितीवरून भाजपावर निशाणा साधला आहे.…

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली, पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी गाजियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.…

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे…

वाराणसीतून उमेदवारी रद्द झाल्याने तेजबहादूर यादवांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली - वाराणसी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.…

#लोकसभा2019 : तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द

नवी दिल्ली - सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून…

शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

नवी दिल्ली - शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. लखनऊ लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.…

राम गोपाळ यादव यांनी देशाची माफी मागावी – योगी आदित्यनाथ

लखनऊ - समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाळ यादव यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देत, अतिशय खालच्या पातळीवर येऊन राजकारण केल्याचा आरोप केला आहे. राम गोपाळ यादव यांच्या जम्मू-स्थित पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर …