“AI च्या DeeFake वर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवणे आवश्यक..” प्रदेश कॉंग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई - कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्माण केल्या जाणाऱ्या डीपफेक्स (Deepfake) तंत्रांच्या बनावट व्हिडीओच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क ...