रूपगंध : 18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : मनाची उमेद चांगली राहील. व्यवसायात सुसंवाद साधून काम करण्यावर भर राहील. नोकरीत कामानिमित्ताने ओळखी होतील. प्रवास घडेल, बेरोजगारांना ...