20.3 C
PUNE, IN
Thursday, January 23, 2020

Tag: rupgandh 2019

बालुचारी साडी

दुर्गादास ऊर्फ दुबराज यांच्या निधनानंतर बालुचारी साडी विणण्याची परंपरा जवळपास मृतवतच झाली होती. नव्या साड्या तयार होणं बंद झालं...

साधनच साध्य

आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी अर्थार्जन अनिवार्य असतं. त्या अनुषंगानं प्रत्येकाच्या जीवनात दोन बाबी अधिकच महत्त्वाच्या ठरतात, एक...

पीओकेमध्ये पाकविरोधी सूर

अलिकडेच पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन जेकेएलएफचे अध्यक्ष मोहंमद सगीर याच्या...

#WorldPhotographyDay : 186 वर्षांचा थक्क करणारा प्रवास

जागतिक छायाचित्रण दिन : व्यावसायिक कक्षा रुंदावलेली तंत्रकला 'फोटोग्राफी' -देविप्रसाद अय्यंगार जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवऴ छोट्याशा आकारात...

#WorldPhotographyDay : जागतिक छायाचित्रण दिनविशेष

शब्दात लिहिता येत नाही. तसेच जे बोलण्यातून व्यक्त होत नाही. प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलके...

नाते – आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या

स्वाती वाळिंबे  मुलाचा जन्म हा खरं तर किती आनंदाचा क्षण, पण त्याच्या आगमनानंतर नवऱ्याला योग्य वेळ देऊ शकत नाहीये ही...

स्मरणी – खळाळता निर्झर रतन टाटा

श्रीनिवास शारंगपाणी  आपण चंद्र दुरून पाहतो तो आपल्याला शांत आणि शीतल भासतो; पण जवळून पाहिल्यावर तो खडबडीत आणि काहीसा उग्र...

चित्रपट – सिक्वेलचा भडीमार

सोनम परब  बॉलिवूडमध्ये 1990 च्या दशकात महेश भट्टचा "सडक' सुपरडुपर ठरला होता. या मसालेदार चित्रपटातील ऍक्‍शन, ड्रामा, रोमान्स, संगीताने तिकीटबारीवर...

विशेष लेख – विद्युतवाहनांना ‘करंट’ गरजेचा

 - विश्‍वास सरदेशमुख भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विकासासाठी आणि प्रयोगासाठी केंद्र सरकारने काही उपाय सुरू केले आहेत. मात्र या उपायांची व्याप्ती...

कव्हर स्टोरी – नेते आणि विशेषाधिकार

ऍड. प्रदीप उमाप (कायदे अभ्यासक) आपल्याला कोणतेही नियम आणि कायदे लागू नाहीत, अशी मानसिकता बनलेले नेते लोकशाहीतील राजे बनले आहेत....

वाढत्या लोकसंख्येचे आव्हान

विशेष : डॉ. जयदेवी पवार भारत 2027 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल, असे संयुक्‍त राष्ट्रांनी लोकसंख्याविषयक...

अज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं

उणिवांची जाणीव : प्रा. शैलेश कुलकर्णी सद्य:स्थितीत आपल्यापैकी प्रत्येकाला सज्ञान होणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. याचाच अर्थ कोणालाही अज्ञानात राहून...

तात्पर्य – सुपरफास्ट युगाच्या उंबरठ्यावर

महेश कोळी (संगणक अभियंता) टू-जी आणि थ्री-जीचा जमाना मागे पडून आज आपण फोर-जी नेटवर्क वापरत आहोत. वीस वर्षांपूर्वीच्या दिवसांची तुलना...

विविधा – पॉवर बँक

अश्‍विनी महामुनी माझा भाऊ नेहमी पॉवर बॅंक जवळ ठेवतो. पॉवर बॅंक म्हणजे मोबाईल चार्जिंग करण्याचे एक पोर्टेबल उपकरण, हे मला...

विचार – गंध आठवणीतील

अमोल भालेराव संध्याकाळची वेळ, ऑफिसमधून घरी चाललो होतो. त्या दिवशी आभाळ चांगलेच भरून आले होते. हवेतील गारवा थोड्याच वेळात पाऊस...

कव्हर स्टोरी – शहरांचे प्राक्तन

सुनीता नारायण (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, नवी दिल्ली) मुंबईत पावसाचे पाणी भरणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. यावर्षीही तसे घडले आणि...

चित्रपट – “कबीर सिंग’च्या दोन्ही बाजू पाहाव्यात

शिल्पा देशपांडे चित्रपटातील विश्‍व आणि वास्तव यातील अंतर कमी होत चालले आहे. मात्र, त्याचवेळी चित्रपट हा चित्रपट म्हणूनच पाहायला हवा,...

संरक्षण : संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे (भाग २)

संरक्षण : संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे (भाग १) कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) 1980मध्ये "नोरॅड कॉम्पुटर चिप' एकाएकी फेल झाल्यामुळे रशिया लगेच अमेरिकेवर...

संरक्षण : संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे (भाग १)

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अमेरिकेतील न्यूक्‍लियर थ्रेट इनिशिएटिव्ह, सायबर न्यूक्‍लियर वेपन्स स्टडी ग्रुपने मे 2019मध्ये रशियामध्ये सादर केलेल्या "न्यूक्‍लियर वेपन्स...

निरीक्षण : इस्त्रायल संघर्ष आणि उत्कर्ष

माधव श्रीकांत किल्लेदार इस्त्रायली लोकांमध्ये डेव्हिड राजाचे खूप महत्त्व आहे. डेव्हिडच्या पराक्रमामुळे ज्यूंना त्यांचे गतवैभव परत मिळाले होते. ज्या इजिप्तमध्ये...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!