सत्ताधाऱ्यांच्या पाच साखर कारखान्यांना ४६७ कोटी, विरोधकांना ठेंगा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लाभ
मुंबई - महाराष्ट्राच्या सहकार विभागाने कर्ज परतफेड थकहमीच्या (गॅरंटी) यादीतून विरोधी नेत्यांशी संबंधित पाच सहकारी साखर कारखान्यांना वगळले आहे. त्यांच्या ...