Browsing Tag

rose

व्हॅलेंटाईन डेला गुलाब वधरला; सोशल मीडियावर क्रेझ

नगर  - प्रेमाचा दिवस म्हणून मानला जाणारा व्हॅलेंटाईन डे शहरातील प्रेमवीरांनी एकमेकांना गुलाबपुष्पंसह स्पेशल भेटवस्तू देऊन साजरा केला. ऐरवी नगरच्या बाजारपेठेत पाच रुपयाला मिळणारे लाल गुलाबाचे फु ल आज चक्‍क वीस,पंचवीस ते तीस रूपयाला विकले…

‘प्रेम द्या, प्रेम घ्या’ स्वाभिमानी संघटनेचा नागरिकांना संदेश

पुणे - जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी "व्हॅलेंटाईन डे' मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. विशेषत: तरूणाईकडून यानिमित्ताने "स्पेशल सेलिब्रेशन' करण्यात येते. याचनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुडलक चौक ते साखर संकुलपर्यंत प्रेम…

फूल बाजारावर ‘व्हेलेंटाइन डे’चा रंग

डच गुलाबाच्या गड्डीचे भाव तेजीत : आवक वाढणारपुणे - प्रेमी युगलांचा सण असलेल्या व्हेलेंटाइन डे येत्या शुक्रवारी (दि.14) आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डातील फूल बाजारात गुलाबांची आवक वाढली असून विविधरंगी गुलाबांमुळे फूल बाजार बहरला…

फुलबाजारावर गुलाबी कळा

मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 40 टक्के वाढव्हॅलेनटाइन डे पार्श्‍वभूमीवर गुलाबाला मागणी वाढली पुणे - प्रेमी युगलांचा उत्सव असलेल्या व्हॅलेनटाइन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांना मागणी वाढली आहे.…

व्हॅलेनटाईन ‘डे’ पार्श्‍वभूमीवर गुलाबाला मागणी वाढली

मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 40 टक्के वाढ : आवक, मागणी आणखी वाढण्याची शक्‍यतापुणे : प्रेमी युगलांचा उत्सव असलेल्या व्हॅलेनटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या फुलांच्या…

मावळच्या ‘टॉप सिक्रेट’ची परदेशात ‘क्रेझ’

आला "व्हॅलेंटाइन डे' : यंदा उत्पादनात 10-15 टक्‍के घटपवनानगर - नात्यांमधील वीण घट्‌ट करणारा "व्हॅलेंटाइन डे' अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगभरात साजरा होणाऱ्या "प्रेम दिवस'ला परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाबास मोठी मागणी आहे.…

गुरूपौर्णिमेनिमित्त फूलबाजाराला ‘बहर’

पुणे - गुरूपौर्णिमा मंगळवारी आहे. या दिवशी पुष्प अथवा पुष्पगुच्छ देऊन गुरूंविषयी आदर व्यक्त केला जातो. त्यामुळे सजावटीसाठी लागणाऱ्या डच गुलाब, जर्बेराला मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मोठी मागणी होती. सोमवारी (दि. 15) येथील बाजारात डच…