Karnataka Election2023: भगव्या कारमधून पीएम मोदींचा कर्नाटकात साडेतीन तास ‘रोड शो’, ‘जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा’ घोषणा
बेंगळुरू - कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरू मध्ये 26 किलोमीटरचा रोड ...