Browsing Tag

road

पुणे-नगर रस्ता वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक

माजी आमदार जगदीश मुळीक : रोड "सेफ्टी ऑडिट' मध्ये नमूद, आराखड्यानुसार उपायवडगावशेरी - नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड "सेफ्टी ऑडिट' करण्यात आले…

‘निकृष्ट रस्ते आढळल्यास कारवाई’

पुणे -"खडकवासला, नांदेड, पानशेत, वेल्हा परिसरात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता आणि गुणतपासणी विभागाकडून तपासणी करून कामाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे,' असे सार्वजनिक…

शासकीय निधीची वाट न पाहता सरपंचाच्या मदतीने रहिवाशांनी केला रस्ता

अनेक वर्षांपासून रखडले होते कामकोंढवा - उंड्री-वडाचीवाडी रस्त्यावरील अनेक सोसायट्या व नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या भागातील रहिवाशी हैराण झाले होते. रस्ता नसल्याने अनेक समस्या उद्‌भवत असल्याचे पाहून कोणत्याही शासकीय निधीची…

मांजरसुंबा-डोंगरगण शिवरस्त्याच्या कामास सुरुवात

दैनिक प्रभातच्या पाठपुराव्याला यश : नागरिकांची परवड थांबणारनगर - गावच्या विकासात रस्त्याची महत्वाची भूमिका असते. रस्ते हे गावच्या विकासाच्या धमण्या असतात. मात्र, तालुक्‍यातील आदर्श गाव व अनेक पुरस्कार प्राप्त मांजरसुंब्यातील…

खोनोली-कोचरेवाडी रस्ता प्रवाशांसाठी डोकेदुखी

वाहनधारक व ग्रामस्थांतून संताप चाफळ : चाफळ, ता. पाटण विभागातील खोनोली ते कोचरेवाडी दरम्यान असणाऱ्या घाटरस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक वाहन धारकांना जायबंदी होण्याची वेळ आली आहे.त्यामुळे वाहन…

धूळ, धूर आणि कोंडी…!

श्‍वसनाचे आजार वाढले : उपायोजनांची गरजआरटीओ, पोलीस प्रशासनाचे हातावर हातपर्यावरण कायद्यांतर्गत नियम कागदावरच पुणे - शहरातील बहुतांश भागांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ, तर दुसरीकडे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात…

ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे सिद्धनाथवाडीतील रस्त्याची चाळण

पाइपलाइन दुरुस्तीनंतर रस्ता उखडलेलाच;  स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये संतापाची लाटवाई  - वाईतील सिद्धनाथवाडीत गेल्या दोन महिन्यांपासून नव्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पालिकेच्या ठेकेदाराने रस्ता आठ ते नऊ ठिकाणी खोदून ठेवला…

देहूनगरीत हद्दीवरून रस्त्याला खो

दोन जमीन मालकांमध्ये हद्दीचा वाद; रहदारीचा रस्ता रखडलासंत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तोंडावर ग्रामस्थांमध्ये संतापशाळकरी मुले, नोकरदार सहन करताहेत त्रास देहूगाव - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या महिन्यावर…

आणखी तीन रस्त्यांचा जाणार ‘बळी’

सातारा रस्त्यावरील बीआरटीची अवस्था बिकट; अन्य तीन रस्त्यांसाठीचा प्रस्तावपुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पाची अवस्था बिकट असतानाही, येत्या वर्षात शहरातील अन्य तीन रस्त्यांवरील बीआरटीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे पुढील…

वाघोलीत पंधरा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण

वाघोली : श्रेयस मंगल कार्यालय वाघोली ते कोलते बिल्डिंग केसनंद राहु रोड पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले आहे. गेल्यास पंधरा वर्षापासून या रस्ताचे काम रखडले होते. या नवीन रस्त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी पासून नागरिकांना मुक्ती…