लसीकरणाचे राजकारण ! “आधी तुम्ही लस घ्या मग आम्हाला द्या…” आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांचा पंतप्रधानांना खोचक सल्ला ; लसीविषयी शंका उपस्थित प्रभात वृत्तसेवा 2 months ago