Browsing Tag

Right to Information

‘आरटीआय’ची 50 हजारांवर अपिले प्रलंबित

पुणे खंडपीठाकडील संख्या सर्वाधिकपुणे - राज्यात माहितीच्या अधिकाराखाली एकूण 50 हजार 169 अपिले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांत जास्त अपिले पुणे खंडपीठाकडे प्रलंबित आहेत. या खंडपीठाकडे 13 हजार 185 अपिले प्रलंबित आहेत.…

‘स्मार्ट सिटी’ची माहिती अधिकाराला बगल?

संकेतस्थळावर पर्याय नाही : अधिकारीही नाहीपिंपरी - कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामांच्या…

सांगवी-दापोडीस जोडणाऱ्या पुलाची माहितीच गायब

प्रशासनाची निष्क्रियता : माहिती अधिकारात बाब उघडपिंपरी - जुनी सांगवी येथील पवना नदीवरील सांगवी दापोडीला जोडणाऱ्या पुलाची महापालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते युवराजसिंह गायकवाड…

‘रिंग रेल्वे’चा झाला ‘रिंग रोड’

दोन तपांचा मागोवा : माहिती अधिकाराद्वारे बाब उघडकीसपिंपरी - दोन तपांपूर्वी गाजलेला रिंग रेल्वे प्रकल्प आता नव्याने पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेत आला आहे. सध्या पुन्हा एकदा "एचसीएमटीआर'च्या विषयाला फोडणी देण्यात आल्याचे उघड झाले आहे.…

माहिती अधिकाराची अपिले प्रलंबित

पुणे खंडपीठाकडे सर्वाधिक प्रकरणे : संख्याही वाढलीपुणे - राज्यात माहितीच्या अधिकाराखाली एकूण 45 हजार 820 अपिले प्रलंबित आहेत. पुणे खंडपीठाकडे सर्वाधिक अपिले प्रलंबित असून ही संख्या 12 हजार इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत प्रलंबित…

“माहिती अधिकार’ माहितीसाठी पैशांची मागणी?

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड : पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या दाव्यावर प्रश्‍नपुणे - कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सातत्याने माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीचे उल्लंघन होत आहे. माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतानाच, दुसरीकडे त्या माहितीसाठी पैशांची…

पुणे – शासन निर्णयाला सरकारी कार्यालयांकडून केराची टोपली

अभिलेख नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यास टाळाटाळपुणे - महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्व सरकारी कार्यालयांमधील अभिलेख प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना शासनाने…

पुणे – माहिती अधिकाराची 41 हजार अपिले प्रलंबित

सर्वाधिक प्रकरणांत पुणे खंडपीठ आघाडीवरपुणे - राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे एकूण 41 हजार 64 अपिले प्रलंबित आहे. यामध्ये सर्वाधिक अपिले ही पुणे खंडपीठाकडे प्रलंबित आहे. या खंडपीठाकडे 10 हजार 277 अपिले प्रलंबित आहेत. त्यामुळे एवढ्या…

पिंपरी महापालिका इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर

माहिती अधिकारात उघड : कंपन्यांकडे 22 कोटी 43 लाखांची थकबाकीपिंपरी - शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची 22 कोटी 43 लाखांचा मालमत्ता कर थकविला आहे. यामध्ये अनेक बड्या कंपन्यांचा समावेश…

खासदार आणि त्यांचे सहकारी-कर्मचारी : एक वस्तुस्थिती

- द. वा. आंबुलकरजनप्रतिनिधी म्हणून खासदारांना सहकारी-कर्मचारी नेमण्याची तरतूद असते. मात्र, अशा प्रकारे खासदार म्हणून आपले सहकारी-कर्मचारी नेमताना सध्याच्या लोकसभेतील तब्बल 146 खासदारांनी आपल्या पत्नीसह विभिन्न नातेवाईकांचीच नेमणूक…