“कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळायलाच हवा” ; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक
पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली ...