RBI : कर्जवसुली संदर्भात रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय ; सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर वसुलीस बंदी
RBI : आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण ...