UP: काँग्रेस नेत्याने ‘सपा’ उमेदवारीविरोधात दाखल केला अर्ज, सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी
प्रयागराज - उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याची सोमवारी कॉंग्रेसने हकालपट्टी केली. इंडिया आघाडीतील एकजूट कायम असल्याची ग्वाही देण्यासाठी ती कारवाई ...